Opposition Protest VIDEO: हातात संविधानाच्या प्रति घेऊन विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी Saam TV
Video

Opposition Protest VIDEO: हातात संविधानाच्या प्रति घेऊन विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

Parliament Session News:लोकसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात. हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्य पदाची आज शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्रातील १४ खासदार शपथ घेणार आहेत. यादरम्यान संसद परिसरात विरोधकांकडून आंदोलन सुरु आहे. वरोधकांकडून संसद परिसरात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं जात आहे. हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन संसदेच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे. सोनीया गांधी आणि राहुल गांधी यांचा देखील या आंदोलनात सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT