ballarpur  Saam tv
Video

Saam Maha Exit Poll : चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये कोण नगराध्यक्ष होणार? भाजप बाजी मारणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam Maha Exit Poll update : बल्लारपूरमध्ये कोण नगराध्यक्ष होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचा एक्झिट पोल देखील समोर आला आहे.

Vishal Gangurde

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलनुसार, बल्लारपूरमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर संभाव्य नगराध्यक्ष रेणुका दुधे यांचं नाव आघाडीवर आहे. या भागात भाजपचे तेरा नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बल्लारपूरमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT