Chandrakant Raghuwanshi lashes out at Dr. Vijaykumar Gavit over corruption allegations during a press interaction Saam Tv
Video

Vijaykumar Gavit: डॉ. विजयकुमार गावित सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री; शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप|VIDEO

Chandrakant Raghuwanshi Slams: शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ विजयकुमार गावित यांच्यावर आदिवासी खात्यातील सर्वाधिक भ्रष्ट मंत्री असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

  • चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर आदिवासी खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.

  • डॉ. गावित यांनी अक्कलकुवा सभेत शिंदे गटावर टीका केली होती.

  • या टीकेला उत्तर देताना रघुवंशी यांनी गावितांना "पापी" असे संबोधले.

  • जिल्ह्यात महायूतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून येताना दिसत आहे.

देशात आदिवासी खात्यात सर्वाधीक भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून डॉ विजयकुमार गावित परिचित आहे. त्यांनी इतके पाप करुन देखील त्याचे काहीही वाकडे झाले नाही. त्यामुळे आमच्या साऱख्या माणसांच्या खोट्या तक्रारी करुन आमचे काय बिघडणार असा टोला शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत ऱघुवंशी यांनी डॉ गावितांना लगावला आहे. डॉ विजयकुमार गावितांसारखा पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दुध का दुध पाणी का पाण होईलच असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आहेत.

डॉ गावितांनी अक्कलकुवा येथील सभेत शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करत स्वबळाची भाषा केली आहे. त्यांनतर चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून त्यांच्यावर टिकास्त्र करण्यात आले आहे. आम्ही देखील स्वबळासाठी तयार असलो तरी पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देखील तो आम्हाला मान्य असल्याचे चंद्रकात रघुवंशी म्हणाले आहेत. डॉ गावितांना जिल्ह्यात भाजपातच कोणी विचारत नसल्याची टिका देखील रघुवंशींनी केली. या टिका टिकास्त्रामुळे जिल्ह्यातील महायूतीमधील आमदार एकमेकांचे उणेदूणे काढतांना दिसुन येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: . भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध – छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT