Video

Special Report | झिंगलेल्या पुण्यावर ड्राय डेचा उतारा! पुण्यात दिवसांचा ड्राय डे?

Special Report | ड्रग्स प्रकरणात वाढ झाल्यामुळे पुण्यात 7 दिवसांचा ड्राय डे ठेवण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

Prasad Jagtap

पुण्य नगरीत तरुणांकडून खुलेआम ड्रग्ज घेतल्याचं प्रकरण समोर आल्याने खळबळ उडालीय. त्याच पार्श्वभुमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील नागरिकांना आवाहन करत 7 दिवस ड्राय डे ठेवण्याचं आवाहन केलंय. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सचा सर्रास वापर होतानाचे व्हिडीओ व्हायरल होतायेत. याच व्यसनाधिनतेला दूर करण्यासाठी सगळ्या पुणेकरांनी एकत्र येऊन काही दिवस पब आणि बार बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या प्रस्तावामुळे तळीरामांचं टेंशन वाढलं असेल. हे नक्का.. पाहुया त्यावरचा हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात २००० रुपये; ही एक चूक केली तर पैसे अडकणार

Healthy Breakfast Option: चहा-बिस्किटं की पोहे? नाश्त्यासाठी कोणता पर्याय बेस्ट, जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: पुण्यात आज लाऊड स्पीकर विरोधी मोर्चा

Haunted Fort : 'या' किल्ल्याचं नाव ऐकताच भीतीने थरथर कापतात लोक, बाहेरून पाहूनच धडकी भरेल

Chocolate Balls Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट 'चॉकलेट बॉल्स';वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT