Chandrakant Patil News 
Video

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी दिलं ठाकरे गटाच्या नेत्यांना चॉकलेट|VIDEO

Chandrakant Patil News : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली, त्यानंतर राजकीय चर्चेला एकच उधाण आले. चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना चॉकलेट भेट दिले.

Namdeo Kumbhar

Chandrakant Patil Latest News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पण त्याआधीच भाजप आणि ठाकरे गटाचे नेत्यांची भेट झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची खास भेट घेतली. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील हे ठाकरे गटाच्या नेत्यांना भेट देण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना खास गिफ्ट दिले.

चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना चॉकलेट भेट दिली. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भेटले अन् चॉकलेट भेट दिली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरले, आरोप करत मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT