Chandrakant Khaire  Saam Tv News
Video

Chandrakant Khaire | पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांची नाव न घेता दानवेंवर टीका

मी कधीही भ्रष्टाचार केला नाही, निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने मी दुखी झालोय.

Saam TV News

Chandrakant Khaire News | मी कधीही भ्रष्टाचार केला नाही, निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने मी दुखी झालोय. मला रस्त्याने जाताना नागरिक सांगायचे मी निवडून येणार. मुख्यमंत्री चार दिवस इथे मुक्कामाला होते. 80 कोटी रुपये भुमरे यांनी वाटले होते. मी पक्ष सोडणार नाही. काही लोकांनी बदमाशी केली आहे. यामध्ये काही घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री चार दिवस शहरात आले होते. Evm मध्ये काहीतरी झाले असेल असं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT