Pandharpur  SAAM TV
Video

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

Chandrabhaga River Water Level : गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.चंद्रभागा नदीनं आज सकाळी इशारा पातळी गाठल्याने शहरात चिंता पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर शहरातून वाहणारी चंद्रभागा नदीनं आज सकाळी इशारा पातळी गाठल्याने शहरात चिंता पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने सावधानगिरीचा इशारा दिला आहे. नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी नागरिकांना हलवण्याची तयारी सुरू झाली आहे.नदिकाठच्या लोकांवरती पुराची टांगती तलवार अजूनही कायम आहे. तसेच प्रशासनाने बचाव पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

हृदयद्रावक! ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा मृत्यू, प्रचाराच्या रणधुमाळीत आला हार्ट अटॅक

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

SCROLL FOR NEXT