Road roller lying broken after falling from Chalisgaon railway bridge Saam Tv
Video

रेल्वे पूल चढताना नियंत्रण सुटले अन्...; रोड रोलरचा भीषण अपघात, पाहा व्हिडिओ

Chalisgaon Bridge Horror: चाळीसगाव, जळगाव येथे आज सकाळी मोठा रोड रोलर अपघात झाला. रेल्वे पूलवरून वाहन खाली कोसळले, सुरक्षा कठडे तुटले आणि प्रशासकीय इमारतीला धडक झाली.

Omkar Sonawane

चाळीसगाव रोडवर रेल्वे पूलवरून मोठा अपघात घडला आहे. आज सकाळी, शहरातील रेल्वे पूल चढताना एका रोड रोलरचे नियंत्रण सुटले आणि तो पुलावरील सुरक्षा कठडे तोडत खाली कोसळला. यानंतर रोड रोलर प्रशासकीय इमारतीच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक दिली. या अपघाताचा तसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या अपघातात रोड रोलरचा चालक जखमी झाला असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT