Central Railway  Saam tv
Video

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांची रुळावरून पायपीट,VIDEO

Central Railway News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांची रुळावरून पायपीट सुरु झाली.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेच्या वसई-दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. या मार्गावरील बाडमेर-यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली घडली.

बाडमेर-यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने वसई-दिवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बाडमेर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक जाम झाल्याने गाडी थांबवण्यात आली आहे. दिव्यावरून वसईकडे येणाऱ्या गाड्या खोळंबल्या. रुळावरील गाड्या थांबल्यामुळे प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले आहेत. एक्स्प्रेसमध्ये अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांची मोठे हाल झाले आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्ध्या तासांच्या दुरुस्तीनंतर एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT