Central Railway Update  Saam tv
Video

Central Railway Update : मोठी बातमी! मध्य रेल्वे विस्कळीत; बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक खोळंबली, VIDEO

Central Railway latest Update : मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. यामुळे भरपावसांत प्रवाशांचे हाल होत आहेत .

Vishal Gangurde

मुंबई : मध्य रेल्वेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील लोकल लोकलची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे प्रवशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील लोकल सेवा मागील एक तासांपासून बंद आहे. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे. ही लोकल सेवा केव्हा पूर्ववत होणार, याची माहिती हाती आलेली नाही. यामुळे भरपावसात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT