Central Railway Update SAAM TV
Video

Railway Update: मोठी बातमी! ठाकुर्ली -कल्याण रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

Central Railway Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकुर्ली कल्याण रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज दुपारी ठाकुर्ली -कल्याण रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने , प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. गेल्या एक तासांपासून कसारा कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल एक तासांपासून ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून मध्य रेल्वे 3 वेळा विस्कळीत झाली आहे. ऐन चाकरमानी घरी परतण्याच्या वेळेस तांत्रिक बिघाड होत असल्याने, नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

SCROLL FOR NEXT