Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत Saam TV
Video

Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत;डोंबिवली रेल्वे स्थानकात मेल गाडी बंद पडल्याने खोळंबा

Mubmbai Central Railway News: एक मोठी बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Uday Satam

डोंबिवली रेल्वे स्थानकात मेल गाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद पडली आहे.त्यामुळे ठाण्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, प्रवाशांचा खोळंबा देखील झालाय.लोकांची ट्रेनमध्ये चढताना झुंबड उडत आहे. दरम्यान सकाळी देखील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आणि आता पुन्हा मेल गाडी बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झालीये.सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे.अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

SCROLL FOR NEXT