Mumbai Central Railway News Saam Tv News
Video

Mumbai Central Railway | मध्य रेल्वे विस्कळीत! पावसाचा नोकरदार वर्गाला मोठा फटका

Mumbai Central Railway | जोरदार पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत!

Saam TV News

पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालीये. यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या लोकांचे हाल होणार आहे. पावसामुळे हा नागरीकांना मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येतंय. पुढचे दोन ते तीन तास मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येतंय. पावसामुळे मेट्रो 1 ची सेवाही ठप्प झालीये. हवाई सेवा देखील खराब वातावरणामुळे पूर्णपणे विस्कळीत झालीये. अशातच मुंबईतील मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झालीये. यामुळे नोकरदार वर्गाला घरी पोहचण्यासाठी मोठ्या अडचणी येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडक्या बहि‍णींना 3 हजार मिळणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Misal Pav Recipe: हॉटेलसारखी झणझणीत मिसळ घरी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा राजीनामा; विधानसभा निवडणुकीपासून होत्या नाराज

Shani Dev Uday: 30 वर्षांनंतर या राशी घेणार श्रीमंतीकडे झेप; प्रत्येक कामातील अडथळे होणार दूर

Deepika Padukone Birthday : रणवीरची 'मस्तानी' कोट्यवधींची मालकीण, 'इतका' पैसा कसा कमावते?

SCROLL FOR NEXT