Central Railway News SAAM TV
Video

Video: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड

Central Railway News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. कळवा स्टेशन परिसरात लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली.

Jyoti Kalantre

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. आठवड्याच्या सुरुवातीलाच वाहतुकीवर परिणाम झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली. सकाळीच रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची जलद मार्गाची लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे. लातूर एक्सप्रेस ही सध्या कळवा स्थानकात थांबविण्यात आली असून, मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक हे कोलमडलेय. लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT