VIDEO: सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक उशीरा Saam TV
Video

VIDEO: सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक उशीरा, Kalyan रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

Kalyan Railway Issue: दुसऱ्या दिवशी देखील मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने, कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील मुसळधार पावसामुळे सोमवारी लोकलसेवा खोळंबली होती. परंतु आता पावसाचा जोर ओसरल्यामुळे लोकलसेवा सुरळीत सुरु झाली आहे. परंतु दुसऱ्या दिवशी देखील मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु आहे. मध्य रेल्वे वरील गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. मुशळधार पाऊस नसतानाही रेल्वे वाहतुकीला उशीर होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ही वारंवार उशीराने होत असते त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; परीक्षा परिषदेने परीक्षार्थींना काय सूचना दिल्या?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

Women Health: आई होण्यासाठी योग्य वय कोणतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT