Amit Shah SaamTv
Video

Amit Shah : महायुती शपथविधी सोहळा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल

Mahayuti Oath Taking Ceremony : मुंबईच्या आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथ विधी सोहळा होत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहेत.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दखल झाले आहेत. आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडत आहे. त्यासाठी अमित शहा हे मुंबईत दखल झाले आहेत. शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शहांची भेट घेणार आहेत.

भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दखल झाले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर 11 दिवसांनी महायुतीने काल सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे दखल केला. त्यानंतर आज शपथविधी सोहळा होऊन महायुतीचं नवं सरकार स्थापन केलं जाणार आहे. तत्पूर्वी महायुतीचे तिन्ही नेते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात खाते वाटप, मंत्री मंडळ अशा काही विषयांवर त्यांच्यात चर्चा होईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT