Central Government took a big decision on Onion Export News Saam TV
Video

Onion Export News | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

Onion Export Today News |लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. तसंच केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर भारत सरकारने 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला काहीच दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT