9 carat gold news SaamTV
Video

Gold Jwellery : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा !

Gold Jwellery Hallmarking Update : देशात वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे कमी कॅरेटच्या सोन्याला नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ९ कॅरेट सोन्यावर हॉलमार्क लावण्याचा विचार भारत सरकारकडून केला जात आहे.

Saam Tv

यापुढे ९ कॅरेटच्या सोन्यासाठी देखील हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकार करत आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

अलीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे कमी कॅरेटच्या सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. ९ कॅरेट, १४ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या सोन्याचा यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळेच आता ९ कॅरेटच्या सोन्यावरही हॉलमार्किंग लावण्याचा विचार भारत सरकारकडून केला जात आहे. याबाबत भारतीय मानक ब्युरोनं संबंधित हितधारकांशी चर्चा सुरू केली आहे.

आगामी सणासुदीचा काळ आणि लग्नसाराईचा हंगाम बघता सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यातच सतत वाढत जाणाऱ्या सोन्याच्या किमतीमुळे आता ९ कॅरेट सोने खरेदी करण्याकडे देशातल्या नागरिकांचा कल वाढला आहे. अशातच वाढत्या चोरीच्या घटना बघता या ९ कॅरेट सोन्यावरही लवकरच हॉलमार्क तथा शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT