neet re exam  Saam tv
Video

NEET पेपर फुटीनंतर महत्त्वपूर्ण बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

NEET Re Exam : NEET पेपर फुटीनंतर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. पेपर फुटीनंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

नीट पेपरफुटीनंतर आता पुर्नपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे. प्रशासनानेही पुर्नपरीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे. याच नीट पेपर फुटीप्रकरणात कारवाईचाही धडाका लावला आहे. पोलिसांची देशभरातील विविध भागात कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध भागात देखील पोलिसांनी कारवाई धडाका लावला आहे. दुसरीकडे नीट पेपरफुटी प्रकरणावरून आता केंद्र सरकार चांगलंच सतर्क झालं आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय चाचणी एजन्सीच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल केले आहेत. सरकारने आकाश जैन आणि आदित्य भोजगाढिया यांची एनटीएच्या संयुक्त संचालकपदी नियुक्ती केली आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलंय. परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT