Exam saam tv
Video

Class 10 Board Exam CBSE : दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा?

10th Class Board Exam CBSE News : CBSE मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे.

Nandkumar Joshi

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहे. सन 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत CBSE मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT