Anil Deshmukh  Saam tv
Video

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून कोर्टात धक्कादायक अहवाल सादर

Anil Deshmukh Latest news : अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीबीआयने कोर्टात धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

Vishal Gangurde

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे मोक्का कोर्टात सीबीआयने धक्कादायक अहवाल सादर केला आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच प्रकरण तापलं होतं. तत्कालीन एसपी यांना देखमुखांनी धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांनी धमकी दिल्याची कबुली एसपी प्रवीण मुंढेंनी सीबीआयकडे कबुली दिली. जळगावच्या एका शिक्षण संस्थेच्या ताब्याच्या वादाचं हे प्रकरण आहे. पुणे मोक्का कोर्टात सीबीआयने अहवाल सादर केला. विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. अनिल देशमुख दबाव टाकत होते, प्रवीण मुंढेंचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

Maharashtra News Live Update: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

Free Bus Travel : सरकारची मोठी घोषणा! 'या' महिलांना करता येणार मोफत प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT