Car Catches Fire on Mumbai-Pune Expressway Saam Tv
Video

VIDEO: मुंबई -पुणे महामार्गावर कारला भीषण आग, व्हिडिओ आला समोर

Mumbai-Pune Expressway News: मुंबई -पुणे महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Satish Kengar

मुंबई -पुणे महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात ही कार जळताना दिसत आहे. तर दोन अग्निशमन दलाचे जावन ही आग विझविण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मुंबई -पुणे महामार्गावर ही घटना नेमकी कुठे घडली आहे, हे कळू शकलेलं नाही. तसेच कारला आग कशी लागली, ही घटना कधी घडली, याचीही माहिती मिळालेली नाही. मात्र कार जळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT