Earphone News Saam Tv News
Video

Video: एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा?

हा दावा केल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे... प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमने डॉक्टरांशी संपर्क साधला...

Rachana Bhondave

Earphone News: तुम्ही जर इअरफोन आणि इअरबड्स वापरत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात...चेहर्‍याला लकवाही मारू शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय... बरेचजण इअरफोन वापरतात त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं...चला पाहुया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rose Water Bath Benefits: गुलाबपाण्याने आंघोळ केल्याने शरीराला होतात 5 आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल आतून स्वच्छ

Maharashtra News Live Update: शरद पवार आज दुष्काळी तालुक्याचा दौरा करणार, पुरंदरमधील शेतकऱ्यांना भेटणार

Today Horoscope : टेन्शन नॉट! अचानक होईल धनलाभ, 'या' ५ राशींचे नशीब उजळणार; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

Diabetics : डायबिटिसचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?

Maharashtra Rain: राज्यात ऊन-पावसाचा खेळ! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ७ जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT