Ajit Pawar News Saam Tv News
Video

Ajit Pawar News | विधानसभा निवडणुकांपूर्वीच काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवारांच्या 'या' आमदाराचं मोठं भाकीत

Ajit Pawar News | विधानसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात? अतुल बेनकेंच्या भाकीताने राजकीय वर्तूळात चर्चांन उधाण

Prasad Jagtap

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी पवार काका पुतणे एकत्र येण्याचं भाकीत चक्क अजित पवारांच्या आमदारांनी केलं आहे. जुन्नरच्या अतुल बेनकेंच्या या भाकीतामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार विधानसभा निवडणुकांपूर्वीच एकत्र येऊ शकतात. असं भाकीत अतुल बेनके यांनी केलं. अतुल बेनकेंच्या या भाकीतामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT