Video

Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी?

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी? पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे.

Saam TV News

Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? महायुतीतील आमदारांची मागणी? पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार का अशा चर्चा सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT