Buldhana Shivbhojan Thali Saam Tv
Video

Buldhana News: 'शिवभोजन' केंद्रातील जेवणात आढळल्या अळ्या, पाहा धक्कादायक VIDEO

Buldhana Shivbhojan Thali: बुलडाण्यामध्ये शिवभोजन केंद्रावरील जेवणात अळ्या आढळून आल्याची घटना घडली. वरणामध्ये अक्षरश: अळ्या तरंगताना दिसल्या. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

बुलडाण्यातून शिवभोजन केंद्रातील जेवणाबाबत मोठी बातमी समोर आली आली आहे. शिवभोजन केंद्रातील जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. खामगाव शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील शिव भोजन केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. जेवणात अळ्या आढळल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार बुलडाण्याच्या खामगावमधून समोर आला आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभोजन केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी घेतलेल्या जेवणामध्ये अक्षरशा अळ्यांचा थर दिसून आल्याने शिवभोजन केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT