Buldhana News SaamTv
Video

Buldhana News : बुलढाण्यात वाळू तस्करांच्या १५ बोटींवर कारवाई | VIDEO

Illegal Sand Smuggling : खडकपूर्णा नदी पत्रात अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत बुलढाणा जिल्हा प्रशासनाने वाळू तस्करांच्या १५ बोटी नष्ट केल्या आहे.

Saam Tv

बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा नदी पत्रात अवैध वाळू तस्करांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. वाळू उपसा करणाऱ्या १५ बोटी नष्ट करण्यात आलेल्या आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील इसरूळ आणि सिंदगाव जहांगीर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढली होती. इतकंच नाही तर तीन तलाठ्यांना चिरडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. म्हणूनच जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं.

अवैध वाळू तस्करांची वाढती दादागिरी बघता बुलढाणा जिल्हा प्रशासनाने वाळू तस्करी करणाऱ्या तब्बल १५ बोटी नष्ट केल्या आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील इसरूळ आणि सिंदगाव जहांगीर परिसरातल्या खडकपूर्णा नदी पत्रात ही कारवाई झाली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणलेले बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT