Buldana News 
Video

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे दृश्य आहे. बुलढाण्यातील जलाशयात फक्त 11.62% पाणीसाठा उरलाय. कुठे पावसाचा इशारा आहे तर, कुठे उष्णतेचा इशारा. पण बुलढाण्यातून एक चिंताजनक बातमी आहे.

Saam TV News

Buldana Water Shortage | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे दृश्य आहे. बुलढाण्यातील जलाशयात फक्त 11.62% पाणीसाठा उरलाय. कुठे पावसाचा इशारा आहे तर, कुठे उष्णतेचा इशारा. पण बुलढाण्यातून एक चिंताजनक बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झालीये. जिल्ह्यातील जलाशयात फक्त 11.62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा आधीच कमी झाला होता. त्यातच तापमान वाढीमुळे जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतंय. आणि त्यामुळे जिल्ह्यातील जलाशयातील पाणीसाठा कमी झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे. बुलढाण्यात आतापर्यंत 169 गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT