Buffalo Viral Video Saam Tv
Video

Buffalo Viral Video : मालकाला वाचवण्यासाठी धावली म्हैस; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

Buffalo and Human Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका म्हशीचा आणि तिच्या मालकाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये म्हैस आपल्या मालकाचा वाचवण्यासाठी धावत आल्याचे दिसत आहे.

Siddhi Hande

माणूस आणि पाळीव प्राण्याचे नातं काही वेगळंच असते. आपल्या पाळीव प्राण्याबद्दल मालकाला खूप जिव्हाळा असतो. दरम्यान, असाच एका म्हशीचा आणि तिच्या मालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मालकाचा जीव वाचवण्यासाठी म्हैस धावत आल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरुण म्हशीच्या मालकाशी झटापट करताना दिसत आहे. ही घटना पाहताच म्हशीने क्षणभरही विचार न करता थेट मालकाला वाचवण्यासाठी धावली आहे. तिने या तरुणाला धडक देण्याचा प्रयत्न केला. म्हशीचा हा राग पाहून तरुण तिथून पळून गेला. दरम्यान, आपल्या जीवासाठी धावत आलेल्या म्हशीला मालकाने गोंजरले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बापरे! महिला पोलीस हवालदारानं मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोकळा आणला, पाहुणे-राहुणे खाणार तेवढ्यात...

Raigad Politics: शिंदे गटाला मोठा धक्का; शिवसेनेचे ७ नगरसेवक अपात्र, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: ठाणे महानगर पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुकीची तारीख आली समोर

वर्दीपलीकडचं नातं! पोलीस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिलं नवजीवन

Crime News: ट्रॅव्हल्स अडवून काँग्रेसच्या नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी; समृध्दी महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT