kunal kamra saam tv
Video

Kunal Kamra: कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, पण... |VIDEO

Bombay High Court: स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे, तसेच त्याचा जबाब मुंबई पोलीस तमिळनाडूत जाऊन का नोंदवत नाही असा सवाल देखील न्यायालयाने विचारला आहे.

Omkar Sonawane

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या गाण्यातून खोचक टीका केली होती. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले होते. कामराच्या विरोधात शिंदेसनेने विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच त्याचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला त्याची तोडफोड देखील केली होती.

कुणाल कामराने आपल्या अटकेच्या विरोधात तामिळनाडू कोर्टात धाव घेत अटकेपासून सुरक्षा मिळवली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई कोर्टात पार पडली असून त्याला अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. मात्र, गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टाने राखुन ठेवला आहे. कामरा मुंबईत आल्यावर त्याच्या सुरक्षेच काय? त्याची सुरक्षा कशी करणार? असे प्रश्न हायकोर्टाने विचारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT