Video

Bomb Threat Call: धक्कादायक! नांदेड बस स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी

Bomb Threat to Nanded Bus Stand : नांदेड बस स्थानकात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने घबराट पसरली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अंबाजोगाई येथून आरोपीला अटक केली.

Bharat Jadhav

नांदेडची एक मोठी आहे, नांदेड बस स्थानक बॉम्बे स्फोटाने उडवण्याची धमकी आली आहे. ब़ॉम्ब स्फोट घडवून देण्याच्या धमकीचा फोन कंट्रोल रूमला आल्याने मोठी खळबळ उडाली. फोन करणाऱ्याने आपण मारणे गँगचा मेंबर असून तो शॉर्प शूटर असल्याचं सांगितलं. धमकीचा कॉल येताच पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आंबेजोगाई येथून आरोपीला अटक केली आहे. सलीम शेख चाँद पाशा असं धमकी देणाऱ्याचे नाव आहे. त्याला नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख सलीम शेख चाँद पाशा हा मनोरुग्ण असल्याचे म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT