Hoarding collapse in Mumbai Ghatkopar SAAM TV
Video

होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर BMC प्रशासन खडबडून जागं, बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात| Ghatkopar Hoarding collapse

Hoarding collapse in Mumbai : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी बेकायदा होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे.

Saam TV News

मुंबईत काल वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले. यात १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. त्यांनी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत जवळपास हजाराच्या वर अधिकृत होर्डिंग आहेत. संबंधितांना नोटिसा पाठवणार असून, स्ट्रक्चरल ऑडिट करून १० दिवसांच्या आत त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. तर १८० होर्डिंग या रेल्वेच्या जागेत आहेत. ज्या होर्डिंग या रेल्वेच्या जागेत आहेत, त्यांनाही नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

Almond Benefits: दररोज सकाळी बदाम खाताना खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Politics : इंडिया आघाडीला दुहेरी धक्का, २ बड्या नेत्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT