VIDEO: Pune Porshe अपघात प्रकरणी मोठी अपडेट Saam TV
Video

VIDEO: Pune Porshe अपघात प्रकरणी मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाच्या मित्रांचेही Blood Report बदलले

Pune Porshe Caswe News Update: पुणे पोर्शे अपघाताती आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांचेही ब्लड रिपोर्ट बदलले, रक्त नमुन्यांमध्ये फेरफार.

Uday Satam

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. अल्पवयीन मुलासोबतच त्याच्या दोन मित्रांचे देखील ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय Alcoholic कापसाएवजी दुसऱ्या कापसाचा वापर करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्टरुममध्ये ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं समोर येत आहे. पुणे पोलीसांनी यासंदर्भात 900 पानांच आरोपपत्र सत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं, त्यामध्ये या सर्व बाबी नमुद करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Rate Today: धनत्रयोदशीला चांदीच्या दरात कमालीची घट! तब्बल १३००० रुपयांनी स्वस्त

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Yawning Heart Attack: वारंवार जांभई येणं हार्ट अटॅकचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Accident News : भीषण अपघात! प्रवासी बस उलटून २ अल्पवयीन मुलींचा मृत्यू तर २८ जण गंभीर जखमी

Samruddhi Expressway : समृद्धीवर पाहुण्यांच्या कारचा भीषण अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT