russia railway station blast  Saam tv
Video

रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट; अनेक लोक जखमी; टॅम्बोव परिसर हादरला, VIDEO

russia railway station blast :रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट झालाय. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले.

Saam Tv

रशियाच्या टॅम्बोव परिसरात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. रशियाच्या टॅम्बोवमधील रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. ट्रेन ट्रॅकवर उतरल्यानंतर स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोट हवेत पसरले. स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या यंत्रणांनी रेल्वे स्टेशनचा ताबा मिळवला. रेल्वे स्टेशनवर नेमकं कशामुळे स्फोट झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या स्फोटात जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

जबरदस्त! रेल्वे घडवणार 'वनदर्शन', जंगल सफारी, IRCTC चं पर्यटन पॅकेज कसं मिळेल, कधीपासून होणार सुरू? वाचा

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात सुरू, तरी टँकरने BRT डिव्हायडर धुतले! नागरिकांचा संताप

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT