Buldana News Saam Tv
Video

Buldana News: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर,BJP मधील 2 गट आमनेसामने!

भाजपच्या दोन गटांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या एका गटाने मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता,

Saam TV News

Buldana News | भाजपच्या दोन गटांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या एका गटाने मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता, त्याचा निकाल आज लागणार आहे..भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती व शिवचंद्र तायडे ह्या दोन नेत्याचा वाद आता चव्हात्यावर आला असून,शिवचंद्र तायडे यांच्या गटाचे सभापती आहेत .13 विरुद्ध 4 असा अविश्वास चैनसुख संचेती गटाने दाखल केला आहे.त्याचा निकाल आज लागणार असून मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात येत आहे ,यावेळी पोलिसाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra News Live: ठाकरेसेनेचे नेते वसंत मोरे यांना अटक

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT