Sunil Shelke Maval Saam Tv News
Video

Video: मावळ विधानसभेवर भाजपचा दावा, आमदार सुनील शेळकेंची भाजपवर नाराजी

मावळ लोकसभेत राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला, मात्र त्यावर शंका घेत भाजपने धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचं म्हणत, शेळकेंनी नाराजी व्यक्त केली.

Rachana Bhondave

Sunil Shelke News: अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवर भाजप दावा करत असेल आणि हा दावा करताना राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेतील प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल तर हे योग्य नाही. असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केलीये. ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाच्या वाट्याला ती विधानसभा असा बेसिक फॉर्म्युला महायुतीत ठरलाय असंही शेळके म्हणालेत. असं असताना देखील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असा दावा करत 2 ऑगस्टला मावळात मेळाव्याचे आयोजन केले. मात्र महायुतीचे प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. मावळ लोकसभेत राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला, मात्र त्यावर शंका घेत भाजपने धरलेला हा आग्रह योग्य नसल्याचं म्हणत, शेळकेंनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT