high voltage drama of khokyaa  Saam Tv
Video

Satish Bhosale: खोक्याचा जेलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा, VIDEO

High Voltage Drama in Jail: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा सध्या पोलीस कोठडीत आहे. ढाकणे कुटुंबाला अमानुषपणे मारहाण, वनविभागाची जागा हडपणे तसेच हरण आणि ससे यांची शिकार केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.

Omkar Sonawane

खोक्याने आता जेलमध्ये ड्रामा करायला सुरुवात केली असून तो पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल असलेल्यांना अटक करायची मागणी त्याने केली आहे. तसेच घराला आग लावणाऱ्यांना अटक करायाची त्याची मागणी आहे. खोक्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप होत आहे. ढाकणे पिता पुत्राला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत होता. काही दिवसातच पोलिसांनी त्याच्या प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या होत्या. कोर्टाने त्याची 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. मात्र तो आता नाटकी करायला सुरुवात केली असून त्याने अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा पोलिसांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Foods: पोटातील उष्णता आणि जळजळ होईल कमी, उन्हाळ्यात खा हे 5 पदार्थ

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

SCROLL FOR NEXT