PUNE NEWS SAAM TV
Video

Dinanath Mangeshkar Hospital: पुण्यात भाजप महिला कार्यकर्त्यांचा संताप; डॉक्टर घैसासच्या क्लिनिकमध्ये घुसून कुंड्या फोडल्या,VIDEO

BJP women protest: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेला अॅडमिट न करून घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला यानंतर भाजप महिला आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Omkar Sonawane

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने माणुसकी अदृश झाल्यासारखी कृती केली. यानंतर संपूर्ण राज्यातून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे भाजप महिला आघाडीच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये घुसून परिसरात तोडफोड केली. डॉक्टर घैसासला माणुसकी नाहीये या डॉक्टरमुळे एका आईचा जीव गेला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी दिली. तसेच क्लिनिकच्या आजूबाजूला असलेल्या कुंड्या महिलांनी फोडल्या आणि डॉक्टरला देखील फोडू असा गंभीर इशारा भाजप महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT