Amit Shah on Mumbai Visit saam tv
Video

Amit Shah News : 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची: अमित शाह

Amit Shah Latest News : 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची, असा निर्धार अमित शहा यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवला.

Nandkumar Joshi

Amit Shah speech in BJP workers Meeting : आगामी विधानसभेची निवडणूक भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुती एकत्रित लढणार असून, जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी महत्वाचं विधान केलं आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचे आहे, असं शाह म्हणाले.

मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपण सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले, असंही त्यांनी सांगितलं. आपली निराशा झटकून टाका. कोणत्या सर्व्हेचा विचार करू नका. मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार येईल. त्यासाठी जोमात आणि होशमध्ये काम करा, असा कानमंत्रही शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला. यंदा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

SCROLL FOR NEXT