VIDEO: विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजारी? काँग्रेसची 4 मतं भाजपला मिळणार Saam TV
Video

VIDEO: विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजारी? काँग्रेसची 4 मतं भाजपला मिळणार, Sanjay Kute यांचा मोठा दावा

Maharashtra MLC Election News: विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतदारांचं मतदान नाही, आमच्याकडे संख्याबळ जास्त संजय कुटे यांचं वक्तव्य.

Uday Satam

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याही मतदाराने मतदान केलं नसल्याची माहिती समोर येत आहे. तर कॉंग्रेसची मतं फुटणार असल्याचा दावा भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे. कॉंग्रेसची चार मतं आम्हाला मिळणार आहेत असं कॉंग्रेसच्या आमदारांनीच आम्हाला सांगितलं आहे असं संजय कुटे म्हणाले. कोणता आमदार कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नाही, ही लोकशाही आहे, त्यामुळे कोणताही आमदार कोणालाही मतदान करु शकतो असं कुटे म्हणाले. आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याचंही कुटे यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी घोडेबाजार करत असून आरोप आमच्यावर करत असल्याचही संजय कुटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT