BJP News SaamTv
Video

BJP State President News : भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुहूर्त कधी? महत्वाची माहिती आली समोर | VIDEO

BJP leadership selection 2025 : भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष मार्च महिन्यात निवडला जाणार आहे. बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या निवडीनंतर ही निवड होणार आहे.

Saam Tv

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. जानेवारी महिन्यात सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारीमध्ये बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांची निवड होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त ठरला आहे.

बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात १ ते २० जानेवारीपर्यंत भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहे. तर २० ते २८ जानेवारी दरम्यान तब्बल ५ लाख अॅक्टीव्ह सदस्य भाजपकडून तयार करण्यात येणार आहेत. १ ते १० फेब्रुवारी दरम्यान बुथ प्रमुखांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर भाजपकडून १० ते २० फेब्रुवारी दरम्यान राज्यात तालुका प्रमुखांची निवड केली जाणार आहे. तसंच २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा ही निवडले जटिल असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर १५ मार्चपर्यंत भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Good News : मुंबई-पुण्यात १० नवी मेट्रो सुरू होणार, नावे आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Google Pay, PhonePe, Paytm युजर्सला धक्का! आता UPI पेमेंटवर द्यावा लागणार चार्ज? संसदेत बिल सादर

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

SCROLL FOR NEXT