BJP Targets MNS Leader Saam
Video

मराठीचा आग्रह असणाऱ्या मनसे नेत्याच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी; भाजपकडून ट्रोल | VIDEO

BJP Targets MNS Leader: संदीप देशपांडेंचे इंदूरी चाट उपहारगृह वादाच्या भोवऱ्यात. भाजप कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंग.

Bhagyashree Kamble

  • भाजपकडून मनसे नेत्याची कोंडी.

  • मनसे नेत्याच्या हॉटेलमध्ये आचारी परप्रांतिय.

  • सोशल मीडियात भाजपकडून ट्रोलिंग.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांची कोंडी केली आहे. देशपांडे यांना त्यांच्या उपहारगृहावरून ट्रोल केलं जातंय. संदीप देशपांडे हे मराठी भाषा, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये हक्क, हे मुद्दे त्यांनी कायम लावून धरले होते. अलिकडच्या काळात त्यांनी मराठी भाषेवरून अनेकदा भाजपची कोंडी केली. मात्र, आता भाजप कार्यकर्ते देशपांडे यांना त्यांच्या उपहारगृहावरून ट्रोल करत आहेत.

संदीप देशपांडे यांचे दादरमध्ये, ' इंदूरी चाट अन् बरंच काही..' या नावाचं उपहारगृह आहे. या उपहारगृहात मध्य प्रदेशातील पदार्थ आहेत. मु्ख्य म्हणजे या उपहारगृहाचा कूक देखील परप्रांतीय असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांना कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT