Pune Congress Bhavan  SAAM TV
Video

Pune: काँग्रेस भवनाला छावणीचं स्वरुप; अरविंद शिंदेंच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन!

Congress News: काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप आंदोलन करणार आहे.हे आंदोलन पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर होणार आहे.काँग्रेस भनवाला छापनीचे स्वरुप आलं आहे.सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवनाबाहेर एकवटले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलिसांचा बंदोस्त ठेवण्यात आला आहे.काँग्रस शहराध्यक्षांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे.काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT