भाजप खासदार रक्षा खडसे  Saam Tv
Video

Rajkot Fort Rada : महाविकास आघाडी दुर्घटनेचं राजकारण करतेय; रक्षा खडसेंचा गंभीर आरोप, पाहा VIDEO

MP Raksha Khadse On MVA Jodemaro Aandolan : भाजप खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावर प्रतिक्रिया दिलीय. हे आंदोलन अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : एकीकडे आज महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात असताना दुसरीकडे भाजपकडून प्रतिउत्तर आंदोलन केलं जातंय. नाशिकमध्ये देखील भाजपकडून पाथर्डी फाटा परिसरात भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये. या दुर्घटनेचं राजकारण महाविकास आघाडी स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे, अशी टीका खासदार रक्षा खडसे यांनी केलीय.

राजकोटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. परंतु महाविकास आघाडी या घटनेचं राजकारण करत आहे, हे अत्यंत चुकीचं असल्याचं रक्षा खडसे यांनी केलंय. राज्यभरात महाविकास आघाडीकडून आज महायुती सरकारचा निषेध केला जातोय. परंतु याला भाजप देखील प्रतिउत्तर आंदोलन करून प्रत्युत्तर देत आहे. तर या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT