narayan rane  Saam tv
Video

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

narayan rane hospitalised : भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उद्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.

Vishal Gangurde

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्या त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार

राणेंच्या प्रकृतीबाबत सध्या वैद्यकीय निरीक्षण सुरू

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राणेंवर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती हाती आली आहे. राणेंना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्याची माहिती समोर आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT