BJP councillors being moved to a secure undisclosed location ahead of the Navi Mumbai Mayor election. Saam Tv
Video

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

BJP Moves Councillors Before Navi Mumbai Mayor Election: नवी मुंबई महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या 66 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवले आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबई भाजपाने महापौर निवडीच्या पूर्वसंध्येला आपले सर्वच्या सर्व 65 नगरसेवक आणि एक अपक्ष असे एकूण 66 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल आहे. नवी मुंबईच्या तेराव्या महापौर निवडीची उद्या प्रक्रिया पार पडणार आहे, यात शिवसेनेनं देखील महापौर तसेच उपमहापौर मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्याने ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे. मात्र पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचा महापौर बनेल अशी शक्यता आहे.त्यामुळेच कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी भाजपाने आपल्या 66 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT