Vidhan Parishad Election New SAAM TV
Video

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण कुणाच्या संपर्कात? सत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपली!

Vidhan Parishad Election News: विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु आहे.अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.तसेच विधान परिषद निवडणुकीत कुणाची विकेट पडणार यावरुन आता राजकारण चांगलच तापलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

12 जुलै रोजी (आज) विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडत आहे. जागा 11 आणि उमेदवार 12 असल्याने तो कोणता 12वा उमेदवार पडणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार? आणि कोण बाजी मारणार यावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगु लागली आहे.दरम्यान या निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसची मतं भाजपला मिळतील असं मोठं वक्तव्य भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी केलंय. तर सत्ताधाऱ्यांची मतं फुटू शकतात असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT