Amravati :  Saam tv
Video

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Amravati politics : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अमरावतीमधील राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अमरावती : अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर हल्ला चढवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर आमदार प्रताप अडसड यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना चांदूर रेल्वे येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT