Prasad Lad On Manoj Jarange Patil SAAM TV
Video

Prasad Lad Video: मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष ' नावाचा आजार; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर घणाघात!

Prasad Lad On Manoj Jarange Patil: भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. जरांगेंना 'देवेंद्र द्वेष ' नावाचा आजार झाला आहे. असं ते म्हणाले.

Jyoti Kalantre

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नेहमी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) धारेवर धरत असतात. त्यावरुन आता प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जरांगेंनी लक्ष केलं आहे. मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष ' नावाचा आजार झाला आहे. अशी बोचरी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर केली आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड यांनी जरांगेंना आरक्षणावर खुली चर्चा करण्याचं आव्हान देखील दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT