BJP candidate from the Sawantwadi Royal Family, Shraddha Raje Bhosale, interacting with the media after filing her nomination for the mayoral post. Her struggle to communicate effectively in Marathi has led to widespread trolling on social media. Saam Tv
Video

उमेदवारी अर्ज घातला...,भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं मराठी तुम्ही एकदा ऐकाच | VIDEO

Shraddha Raje Bhosale Faces Backlash Over Language Barrier: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या श्रद्धा राजे भोसले यांना मराठी व्यवस्थित न बोलता आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

Omkar Sonawane

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. भाजपकडून सावंतवाडी राजघराण्यातील श्रद्धा राजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमध्यमांशी संवाद साधताना तोडक्यामोडक्या मराठीमुळे त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेत यावेळी नगराध्यक्ष पद महिलांच्या खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आणि याठिकाणी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अडखळल्याने आणि मराठी व्यवस्थित न बोलता आल्याने त्यांच्यावर टीका होताना पाहावयास मिळत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

Maharashtra Live News Update: पुण्यातील शेकोटी बंदी असताना अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

कार्यकर्ते गेले उडत, सत्ता हवी घरात, मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात

Pod Taxi Project: ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये धावणार पॉड टॅक्सी; प्रकल्पाला सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT